!! श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ !!
आपण अर्थसहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केलीत. धन्यवाद. पैसे पाठवण्यासाठी उपलब्ध पर्याय खाली दिले आहेत.
१. भारतातून पाठवण्यासाठीः बॅँक टू बॅँक ट्रान्सफर
अ) आमच्या बॅँक अकाऊंटची माहिती खाली दिलेली आहे. त्या अकाऊंटवर आपण पैसे जमा करू शकता. पैसे पाठवल्यावर आम्हाला ई-मेल द्वारे तसे कळवा. अ) कॅश भरणेः बॅँकेच्या जवळच्या ब्रान्च मधेजाऊन आमच्या अकाऊंटवर कॅश भरू शकता. पैसे पाठवल्यावर आम्हाला ई-मेल द्वारे बॅँक व्यवहाराचा तपशील (रक्कम, दिनांक, ब्रांचचे नाव, देणगीदाराचे नाव) कळवा. आम्हाला बॅँक स्टेटमेंट तपासणे तसेच आपणास पावती पाठवणे सोयीचे जाईल. बॅँक स्टेटमेंटमधे दुसर्या ब्रांचमधे भरलेल्या कॅश संबंधी फक्त रक्कम कळते पण पाठवणार्याचा तपशील समजत नाही.
ब) बॅँक ट्रान्सफरः तुमच्या बॅँक अकाऊंटवरून बॅँक टू बॅँक ट्रान्सफर करू शकता. पैसे पाठवल्यावर आम्हाला व्यवहाराचा तपशील ( रक्कम, दिनांक, देणगीदाराचे नांव) ई-मेल द्वारे कळवा.
आमच्या अकाऊंटला पैसे जमा झाल्यावर आपल्याला रीतसर पावती ई-मेलद्वारे पाठवली जाईल.
२. परदेशातून पाठवण्यासाठीः
अ) पे-पाल या संस्थेद्वारे बॅँक कार्डचा वापर करून. पैसे पाठवल्यावर आम्हाला ई-मेल द्वारे व्यवहाराचा तपशील (रक्कम, दिनांक, देणगीदाराचे नांव,पत्ता,व देश) कळवा.
ब) बॅँक ट्रान्सफरः तुमच्या बॅँक अकाऊंटवरून बॅँक टू बॅँक ट्रान्सफर करू शकता. पैसे पाठवल्यावर आम्हाला ई-मेल द्वारे बॅँक व्यवहाराचा तपशील (रक्कम, दिनांक, देणगीदाराचे नाव,पत्ता,व देश) कळवा.
बॅँक अकाऊंट तपशील
AXIS Bank
NAME: Prakash Krishnaji Kale.
A/C NO. 061010100454438
IFSC: UTIB0000061
MICR: 400211013
-0-0-0-0-0-0-